मजकुराकडे जा
राष्ट्रीय

राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेत्या डॉ. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ करप्शन प्रिव्हेंशनच्या उपाध्यक्षपदी विजय महाराणा यांची नियुक्ती

Akbar Khan|Maharashtra Samachar
1 मिनिट वाचा

नवी दिल्ली/मुंबई - ऑक्टोबर 25, 2026

आपणा सर्वांना माहितच आहे की प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ पत्रकार, मिशन टू सक्सेसचे लेखक आणि राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते डॉ. बिजय महाराणा हे एक कुशल योग तज्ज्ञ आहेत. डॉ. महाराणा यांची “ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ करप्शन प्रिव्हेंशन (एसीआयसी), मुंबई, महाराष्ट्र यांच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. महाराणा सध्या भारत सरकारच्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “घर घर योग ”मिशन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मुंबई गृह कल्याण केंद्रात कार्यरत आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट फॉर प्रिव्हेंशन ऑफ करप्शन [...]

इतर भाषेत: हिन्दी

शेअर करा:

Akbar Khan

अनुभवी पत्रकार आणि लेखक

संबंधित बातम्या