येरीरोड - लोखंडवाला पुलामुळे प्रवासाचा वेळ 30 ते 10 मिनिटांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.
Maharashtra Samachar••0 व्ह्यूज•1 मिनिट वाचा
येरी रोड - लोखंडवाला बॅक रोड जंक्शनवरील पुलाचे काम डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना या पुलामुळे वर्सोवा, यारी रोड आणि लोखंडवाला परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
म. टा. प्रतिनिधी, मुंबई येरी रोड आणि लोखंडवाला बॅक रोड जंक्शन दरम्यानच्या कवठे खाडीवरील पुलामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सोमवारी या कामाची पाहणी केली. डिसेंबर 2027 पर्यंत पुलाचे काम पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या पुलाची लांबी 206 मीटर असेल.
महानगर पालिकेच्या विकास नियोजनाअंतर्गत अंधेरी पश्चिममधील कवठे खा...