मुंबई : साकीनाका येथील खैरानी रोडवर उघड्या नाल्याच्या चेंबरमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पत्नी अंजुम शेख यांना महानगरपालिकेकडून १० लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. मात्र, या दुर्घटनेची जबाबदारी आणि तपासाची सद्यस्थिती याबाबतचे प्रश्न अद्याप कायम आहेत. मुंबई / अकबर खान


