मुंबईतील विलेपार्ले स्थानकाजवळ पादचाऱ्यांना दिलासा
Maharashtra Samachar••1 व्ह्यूज•1 मिनिट वाचा
मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी विलेपार्ले स्थानकाजवळील फुटपाथ रुंदीकरण, सांताक्रूझ येथील अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले आहेत.
म. टा. प्रतिनिधी, मुंबई मुंबई महापालिका रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या प्रयत्नात आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी १४ ऑक्टोबर रोजी मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरामध्ये पादचारी मार्ग, अतिक्रमण, कचरा व्यवस्थापन आणि आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. विलेपार्ले रेल्वे स्थानकाभोवती फुटपाथ रुंद करण्याचे आणि सांताक्रूझ येथील फुटपाथवरील अतिक्रमण टप्प्याटप्प्याने हटविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. हे ...