मुंबई / अकबर खान म. टा. प्रतिनिधी, मुंबई बंदकम मजदूर संघटन समितीच्या आंदोलनाला मुंबईतील आझाद मैदानात सुरुवात झाली आहे. दिवाळीपूर्वी प्रत्येक नोंदणीकृत धरणातील काम करणाऱ्या मजुरांना दहा हजार रुपयांची मदत द्यावी, बंद योजना सुरू कराव्यात आणि प्रलंबित प्रकरणांवर कारवाई करावी, अशी मागणी कामगारांनी केली आहे.


