मुंबई / अकबर खान
न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी
मुंबई : भामा आसाखेड प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन 6 ऑक्टोबर 2026 पासून मुंबईतील आझाद मैदानात सुरू आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करावी, नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मुंबई: भामा असखेड प्रकल्पासाठी जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांनी आझाद मैदानात बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. 6 ऑक्टोबर 2026 पासून प्रदीप होल यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात शेतकऱ्यांनी कोर्टाच्या आदेशांची त्वरित अंमलबजावणी, पीडित कुटुंबांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.