मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक प्रतीक कर्पे यांच्या पुढाकाराला बळ मिळाले इस्रोचे माजी वैज्ञानिक महापौर कक्षात उपस्थित, आधुनिक तंत्रज्ञानासह पारंपारिक जलस्रोतांच्या संवर्धनावर भर

