Akbar KhanMaharashtra Samachar
1 मिनिट वाचाअतिरिक्त महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांनी विद्यार्थ्यांची प्रशंसा केली.
मान्यवरांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मुंबई / अकबर खान

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाच विद्यार्थ्यांनी पोस्टर कॅटेगरीमध्ये यश मिळवलं आहे.
अतिरिक्त महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांनी विद्यार्थ्यांची प्रशंसा केली.
मान्यवरांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
पर्यावरण संरक्षण, स्वच्छ हवा आणि हवामान बदल यासारख्या महत्त्वाच्या विषयांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे तसेच त्यांच्या सर्जनशील अभिव्यक्तीस प्रोत्साहित करणे हे बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) चे उद्दीष्ट आहे.
इतर भाषेत: हिन्दी
अनुभवी पत्रकार आणि लेखक
