मजकुराकडे जा
Maharashtra Samachar
मुंबई

मुंबईच्या डोंगरी भागात भीषण आग लागल्याने खळबळ!

मुंबई / अकबर खान

Akbar KhanMaharashtra Samachar
1 मिनिट वाचा

मुंबईच्या डोंगरी भागात भीषण आग लागल्याने अनेक झोपड्या आगीच्या विळख्यात आल्या. आगीच्या ज्वाला पाहून परिसरात एकच पळापळ आणि गोंधळ उडाला.

सध्या आग लागण्याचे कारण आणि झालेल्या नुकसानीबाबत अधिक माहिती समोर यायची आहे.

इतर भाषेत: हिन्दी

शेअर करा:

Akbar Khan

अनुभवी पत्रकार आणि लेखक