मजकुराकडे जा
Maharashtra Samachar
मुंबई

मुंबई: धारावी विधानसभा मतदारसंघात एकाच दिवशी 24 अर्ज दाखल केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका मतदार यादीच्या विशेष सखोल आढावा कार्यक्रमांतर्गत (एसआयआर -2026) एकाच दिवशी 24 अर्ज दाखल केल्याबद्दल धारावी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Akbar KhanMaharashtra Samachar
1 मिनिट वाचा

१७८ धारावी विधानसभा मतदारसंघातील गिरीधारी स्वामीनाथ जयस्वाल यांनी एकाच दिवशी २४ अर्ज दाखल केले. भारतीय निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सूचनेनुसार नमुना -7 चे दररोज 10 अर्ज भरण्याची कमाल मर्यादा विहित केलेली आहे.
महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार विहित मर्यादेपेक्षा जास्त अर्ज दाखल करणे हे नियमांचे उल्लंघन आहे. या संदर्भात लोकप्रतिनिधी कायदा, १९५० [...]

इतर भाषेत: हिन्दी

शेअर करा:

Akbar Khan

अनुभवी पत्रकार आणि लेखक