मुंबईत अनधिकृत फ्लेक्स, बॅनर आणि पोस्टर्सविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. महापौर रितू तावडे यांनी सर्व राजकीय पक्षांच्या सहकार्याची मागणी केली आहे. अधिकृत जाहिराती आणि नियम मोडणार्या ब्लॅकलिस्ट प्रिंटर आणि एजन्सींवर क्यूआर कोड अनिवार्य करण्याची तयारी.
