मुंबईतील पादचारी प्रथम अभियानांतर्गत 2,803 अतिक्रमणे आणि फेरीवाले 399 फुटपाथवरून हटविण्यात आले. आयुक्त अश्विनी भिडे यांनी फुटपाथ कायमस्वरूपी रिकामा ठेवण्याचे निर्देश दिले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने शहरातील अतिक्रमणांवर कडक कारवाई केली आहे. ‘पादचारी प्रथम‘ अभियानांतर्गत मुंबईतील 26 प्रशासकीय विभागांमधील 399 पदपथांवरील 2,803 अतिक्रमणे आणि फेरीवाले हटविण्यात आले आहेत. सुमारे ५०० किलोमीटरचे रस्ते पादचाऱ्यांसाठी अडथळामुक्त करण्यात आले आहेत.
महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी फूटपाथ कायमस्वरूपी न ठेवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.