मजकुराकडे जा
Maharashtra Samachar
मुंबई

राष्ट्रीय एकता दिवसनिमित्त बांद्रा पोलीस स्टेशनसह देशभरातील पोलीस स्टेशन्समध्ये एकता पथक

मुंबई / अकबर खान

Akbar KhanMaharashtra Samachar
1 मिनिट वाचा

मुंबई: राष्ट्रीय एकता दिवसनिमित्त देशभरातील सर्व पोलीस स्टेशन्समध्ये 31 ऑक्टोबर 2026 रोजी आयोजित एकता पथक 2026 चे थेट प्रसारण व प्रदर्शन करण्यात आले.

या उपक्रमाचा उद्देश्य देशाच्या एकते, अखंडते आणि संप्रभुतेबाबत जागरूकता वाढवणे तसेच पोलीस दलात राष्ट्रीय एकतेची आणि भाईचारा भावना अधिक मजबूत करणे हा आहे.

या निमित्ताने बांद्रा पोलीस स्टेशनसह विविध पोलीस स्टेशन्समध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी एकता पथकाचे थेट प्रसारण पाहिले. ज्यामध्ये बांद्रातील अनेक समाजसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रीय एकतेच्या संदेशालो जन-जनपर्यंत पोहोचवण्याचा आणि देशाची एकता व अखंडता जपण्याचा संकल्प पुढे आणला गेला.

राष्ट्रीय एकता दिवसनिमित्त आयोजित या उपक्रमाच्या माध्यमातून पोलीस दलाने देशाच्या एकते, अखंडते आणि सुरक्षेबाबत आपली प्रतिबद्धता व्यक्त केली.

इतर भाषेत: हिन्दी

शेअर करा:

Akbar Khan

अनुभवी पत्रकार आणि लेखक